आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत व ज्या महिलांचे अर्ज करूनही पैसे आले नसतील तर काय करावे? तसेच अर्ज करण्यासाठी कधीपर्यंत मुदत देण्यात आलेले आहे याबद्दलची सविस्तर माहिती सदर लेखातून जाणून घेऊया.
सदर योजनेसाठीचा अर्ज पात्र होऊन देखील पैसे आले नसतील तर काय करावे?-
- सर्वात अगोदर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे की नाही ते चेक करावे.
- जर तुमचे आधार कार्ड एकापेक्षा अधिक बँकांना लिंक असल्यास इतर बँक अकाउंटमध्ये तुमची रक्कम आली आहे की नाही ते चेक करावे.
- आधार कार्ड तुमच्या कोणत्याही बँक अकाउंटला लिंक नसेल तर ते लिंक करून घ्यावे. त्यानंतर पैसे येतील.
- तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंट लिंक असूनही तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तर काळजी करू नका. येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला तुमचे पैसे मिळतील.
सदर योजनेच्या माध्यमातून अर्ज भरण्याची कधीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांचा अर्ज भरायचा राहिलेला आहे त्यांच्यासाठी आता सप्टेंबर महिन्यांमध्ये देखील अर्ज भरण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे की नाही ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
WhatsApp Group
Join Now