तलाठी स्तरावरील ई-पीकपाहणी 26 ऑक्टोबर पर्यंत सुरू असणार
राज्यामधील खरीप-2024 हंगामासाठी तलाठ्याच्या स्तरावर चालू असलेली ई-पीकपाहणी ही 26 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे, अशी माहिती मिळालेली आहे. या यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी एक ऑगस्टला सुरू झालेली होती व त्यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत शेवटची मुदत देण्यात आली होती. परंतु राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी करता आली नाही. त्यामुळे या नोंदी …
तलाठी स्तरावरील ई-पीकपाहणी 26 ऑक्टोबर पर्यंत सुरू असणार Read More »