ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून ‘या’ 11 सेवा ऑनलाईन उपलब्ध!
शासनाने ई-हक्क प्रणाली सुरू केलेली आहे. या अंतर्गत अकरा विविध सेवा ऑनलाईन सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये वारस नोंद, ई-करार, कर्जाचा बोजा चढविणे अशा कामांसाठी शेतकऱ्यांना यापुढे तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. नागरिकांना या अगोदर काही कामासाठी तलाठी कार्यालयातच जावे लागत असे. परंतु आता ती गरज भासणार नाही. ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून 11 प्रकारच्या सेवा …
ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून ‘या’ 11 सेवा ऑनलाईन उपलब्ध! Read More »




