रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल?
स्वस्त धान्य दुकानांमध्ये 1 जानेवारीपासून धान्य वितरणात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये गव्हाचा कोटा वाढवण्यात आलेला आहे, तर तांदळाचा कोटा कमी करण्यात आलेला आहे. याशिवाय स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय ग्राहकांना साखरेचे वितरण केले जाणार आहे. यामुळे अंत्योदय ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. तर इतर ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुरवठा विभागाला धान्य वितरणामध्ये काही …




