PM इंटर्नशीप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया सुरू, 1 लाख उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी!
मागील वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेच्या माध्यमातून भारतातील तरुण वर्गाला रोजगारक्षम बनवण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही राबविण्यात येते. ही योजना राबवण्यात येते ही योजना राबवण्यात येते. आता प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती 12 मार्च 2025 च्या अगोदर नोंदणी करावी, असे …