बालवाडी शिक्षक तसेच मदतनीस/आया पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी!  

आज आपण सदर लेखातून नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी व माता-भगिनींसाठी महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. फक्त चौथी व दहावी पास वरती पुणे जिल्हा देहू या ठिकाणी आपण शिक्षक व महिला कर्मचारी म्हणजेच मदतनीस पदासाठी अर्ज करू शकता. यासाठी कोणतीही वयाची अट नाही. चला तर मग जाणून घेऊया नोकरीची प्रक्रिया काय असणार आहे?, अर्ज कसा करावा?

  • एकूण जागा- 11
  • पदाचे नाव व पदसंख्या-
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.बालवाडी शिक्षक06
2.आया (मदतनीस)05
  • शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1: 10वी उत्तीर्ण, बालवाडी कोर्स, 02 वर्षे अनुभव

पद क्र.2: 4थी उत्तीर्ण, 02 वर्षे अनुभव

  • वयाची अट- 18 वर्ष व त्यापुढील
  • नोकरीचे ठिकाण- देहू रोड
  • ठिकाण- एम बी कॅम्प शाळा, देहूरोड, पुणे- 412101
  • थेट मुलाखत- 28 जून 2024 (9 ते 10 AM)

नोट– जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *