जमीन तुकडेबंदी कायद्याचा सुधारित अध्यादेश आला?
महाराष्ट्र राज्यांमध्ये तुकडेबंदी कायदा हा एक जमिनी विषयक कायदा होता. या कायद्यानुसार शेतीसाठी किंवा निवासी वापरासाठी जमिनीचे तुकडे ठराविक किमान क्षेत्रफळापेक्षा लहान प्रमाणात विक्री-खरेदी करता येत नव्हते. याचा उद्देश शेती योग्य जमीन फुटून छोटे-छोटे तुकडे होऊ नयेत व शेती उत्पादनक्षभ रहावी, असा होता. परंतु वाढत्या नागरीकरणामुळे अनेकांनी गाव व शहरांच्या आसपास लहान भूखंड विकत घेतले …




