विमानतळ प्राधिकरण भरती 2024.
आज आपण सदर लेखातून जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनच्याद्वारे अनेक पदांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली गेली आहे. इच्छुक उमेदवारांनी जुनियर एक्झिक्क्युटिव या पदांसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून अर्ज भरायचा आहे. जे उमेदवार पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत तेच …