सदर भरतीची माहिती-
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचावी. तसेच आवश्यक ती कागदपत्रे देखील अपलोड करावीत.
- खालील दिलेल्या लिंक वर जाऊन उमेदवारांनी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी खालील दिलेली PDF वाचावी.
- या भरतीसाठी फॉर्म व्यवस्थित व पूर्ण भरणे आवश्यक आहे. जर फॉर्म मध्ये काही चूक आढळली तर तो फॉर्म बाद केला जाणार आहे.
पदाचे नाव- अप्रेंटिस
एकूण जागा- 3000
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरीचे स्थळ- संपूर्ण महाराष्ट्र
वयोमर्यादा- 20 ते 28 वर्ष (SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्ष सूट)
फी- खुला प्रवर्ग/ OBC- रु.800/-+GST
(SC/ST महिला- रु. 600/-+GST, PWD- रु.400/-+GST)
अर्ज करण्याची शेवटची तारीख– 6 मार्च 2024
परीक्षेची तारीख– 10 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- येथे पहा
PDF- डाऊनलोड करा
नोट– जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now