विमानतळ प्राधिकरण भरती 2024.

आज आपण सदर लेखातून जे उमेदवार  नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनच्याद्वारे अनेक पदांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली गेली आहे. इच्छुक उमेदवारांनी जुनियर एक्झिक्क्युटिव या पदांसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून अर्ज भरायचा आहे. जे उमेदवार पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत तेच फक्त या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.

  • भरतीचे नाव- भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2024
  • एकूण रिक्त जागा- 490
पद क्र.पदांची नावेपदसंख्या
पद क्र.1ज्युनिअर एक्झिक्युटिव आर्किटेक्चर03
पद क्र.2ज्युनिअर एक्झिक्युटिव सिव्हिल90
पद क्र.3ज्युनिअर एक्झिक्युटिव इलेक्ट्रिकल106
पद क्र.4ज्युनिअर एक्झिक्युटिव इलेक्ट्रॉनिक्स278
पद क्र.5ज्युनिअर एक्झिक्युटिव IT13
  • शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: उमेदवाराने आर्किटेक्चर मध्ये इंजिनिअरिंग पदवी घेतलेली असावी, त्याचबरोबर त्याने GATE 2024 परीक्षा देखील पास केलेली असावी.

पद क्र.2: उमेदवार B.E./B.Tech (Civil) पदवीधर असावे, त्याचबरोबर GATE 2024 परीक्षा देखील पास केलेली असावी.

पद क्र.3: उमेदवार B.E./ B.Tech (Electrical) ) पदवीधर असावे, त्याचबरोबर GATE 2024 परीक्षा देखील पास केलेली असावी.

पद क्र.4: उमेदवार B.E./B.Tech (Electronics/Telecommunications/ Electrical) पदवीधर असावे, त्याचबरोबर GATE 2024 परीक्षा देखील पास केलेली असावी.

पद क्र.5: उमेदवार B.E./B.Tech (Computer Science/ Computer Engineering/ IT/ Electronics) किंवा MCA पदवीधर असावे , त्याचबरोबर GATE 2024 परीक्षा देखील पास केलेली असावी.

  • नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
  • वेतन- रु.40,000/- प्रति महिना
  • परीक्षा फी- Open, OBC प्रवर्गातील उमेदवारांना 300 रुपये तर SC, ST, PWD व महिलांसाठी फी माफ असणार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
  • वयोमर्यादा- उमेदवाराचे वय हे 27 वर्षापेक्षा कमी असावे.
  • वयोमर्यादा सूट- SC,ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्ष तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षाची सूट आहे.
  • फॉर्म भरण्याची शेवटची तारीख– 1 मे 2024
  • अधिकृत संकेतस्थळ- www.aai.aero

नोट

  • अद्याप ही भरती सुरू झालेली नाही. दिनांक 2 एप्रिल 2024 नंतर भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
  • जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

भरतीची PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *