गॅस सिलेंडर दरात मोठी घसरण. जाणून घेऊया आजचे नवीन दर.

आज आपण सदर लेखातून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये किती घट झाली आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. शासनाने 22 डिसेंबर 2023 पासून गॅस सिलेंडरचे दर थोडे कमी केले होते. कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये 40 रुपयांची घट तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 100 रुपयांची घट करण्यात आली होती. या अगोदर घरगुती गॅसची किंमत 912 रुपये होती, तर ती आता 812 रुपये करण्यात आलेली आहे. तसेच त्यावर अनुदान  300 रुपये म्हणजे आजपासून  आपणास गॅस सिलेंडर फक्त 512 रुपयांना मिळणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *