आता ओबीसी समाजाला मिळणार बिनव्याजी 10 लाखांपर्यंत कर्ज. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

आज आपण सदर लेखातून ओबीसी समाजासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. या लेखाच्या माध्यमातून आपण ओबीसी कर्ज योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. ओबीसी जात प्रवर्गाला जर आता कर्ज हवे असेल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्याद्वारे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे.

सदर योजनेची माहिती-

  • या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील ओबीसी जात प्रवर्गासाठी कर्ज पुरवठा केला जातो.
  • ही योजना इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्याद्वारे राबवली जात आहे. अर्ज प्रक्रिया चालू झालेली असून यासाठी जवळजवळ 11817 अर्ज हे मिळाले आहेत.
  • ही योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत ओबीसी समाजाला कर्ज पुरवठा करते.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा
  • उद्यम आधार कार्ड
  • इन्कम टॅक्स रिटर्न सर्टिफिकेट
  • जे लोक व्यवसाय करत असतील त्यांच्या व्यवसायाचे शॉप ॲक्ट इ.

सदर योजनेसाठीचा अर्ज करण्याची पद्धत-

  • या योजनेचा अर्ज व तसेच अर्ज करण्याच्या बाबतीत अधिक माहिती हवी असेल तर आपण जिल्हा ऑफिसशी संपर्क साधावा.
  • जर आपणास जिल्हा ऑफिसचा पत्ता हवी असेल तर खालील लिंक वरती क्लिक करावे.
  • तसेच आपणास संपर्क साधण्यासाठी नंबर देखील खालील लिंक वरती मिळेल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

सर्व जिल्हा कार्यालयांचा पत्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *