आज आपण सदर लेखातून कर्मचारी निवड आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती(SSC) मार्फत अनेक पदांसाठी भरती होणार आहे व तसेच अर्ज देखील सुरू झालेले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
- एकूण जागा– 2049
- पात्रता– 10 वी पास/ 12 वी पास/ पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
- वयाची अट– 1 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/27/30/35/37/42 वर्ष (SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्ष सूट)
- परीक्षा शुल्क– (General/OBC- रु.100/- (SC/ST/PWD/ExSM/ महिला- फी नाही)
- नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
- अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाईन
- परीक्षेची तारीख(CBT)- 6 ते 8 मे 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख– 18 मार्च 2024(11.00 PM)
- पदांची नावे- लॅब अटेंडेंट , लेडी मेडिकल अटेंडेंट , मेडिकल अटेंडेंट , नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट , फिल्डमन, डेप्युटी रेंजर, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट , अकाउंटेंट , असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर .
- उर्वरित रिक्त पदे पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा.
- ऑनलाइन अर्ज- येथून करा.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now