जर आपण पत्रकार बनण्याचे स्वप्न पहात असाल, तर ते आता पूर्ण होणार आहे. कारण मीडिया क्षेत्रामध्ये खूप नामाजलेल्या सकाळ न्युज पेपरचा भाग आता बनता येणार आहे. परंतु त्यासाठी आपल्याला आपल्या परिसरातील संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. या वृत्तपत्राच्या माध्यमातून उपनगर बातमीदार होण्याची संधी मिळणार आहे.
आवश्यक पात्रता-
- सोशल मीडियाचा प्रभावपणे अर्जदाराला वापर करता यायला हवा.
- आपल्या परिसरातील संपूर्ण माहिती अर्जदाराला असावी.
- अर्जदाराचे संवाद कौशल्य प्रबळ असावे.
- अर्जदाराकडे उत्तम जनसंपर्क असावा.
- मराठी लेखनाचा अनुभव असायला हवा.
- ज्या अर्जदारांनी पत्रकार बनण्यासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, त्यांना प्राधान्य दिले जाईल.
कोठूनचे अर्जदार अर्ज करू शकतात? –
मगरपट्टा, येरावडा, पिरंगुट, बावधन, कर्वेनगर, शिवणे, कोंडवे, धावडे, कोथरूड, सिंहगड रस्ता, धायरी, गोखलेनगर, पाषाण, दापोडी, प्रभात रोड, वाकडेवाडी, कोरेगाव पार्क, वानवडी, खडकी, खराडी, लोहगाव, येवलेवाडी, कोंढवा इत्यादी.
अर्ज करण्याची पद्धत-
ज्या लोकांना अर्ज सादर करायचा आहे त्यांनी खालील दिलेल्या ई-मेल आय आपली संपूर्ण माहिती व अर्ज सादर करावा.
editor@esakal.com
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now