12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या माध्यमातून मोठी मेगा भरती.
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती करण्यासाठी जागा निघाल्या आहेत. या भरतीसाठी उमेदवार 12 वी पास असणे आवश्यक आहे. या भरतीची PDF देखील जाहीर करण्यात आलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती. पदांची नावे वेतन कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक Rs.19,900 – Rs.63,200 डेटा एंन्ट्री ऑपरेटर(DEO) Rs.29,200 – Rs.92,300 डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड …