स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती करण्यासाठी जागा निघाल्या आहेत. या भरतीसाठी उमेदवार 12 वी पास असणे आवश्यक आहे. या भरतीची PDF देखील जाहीर करण्यात आलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती.
- पदांची नावे– स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024
- एकूण जागा– 3,712
- नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
- वेतन- 92,300
- वयोमर्यादा- 18 ते 27 वर्ष
- परीक्षा फी- 100 रुपये
- परीक्षा फी- 100 रुपये (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना फी नाही)
पदांची नावे | वेतन |
कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक | Rs.19,900 – Rs.63,200 |
डेटा एंन्ट्री ऑपरेटर(DEO) | Rs.29,200 – Rs.92,300 |
डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’ | Rs.25,500 – Rs.81,100 |
या भरतीच्या रिक्त जागा अजून ठरलेल्या नाहीत. जेव्हा स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे नवीन अपडेट येईल, तेव्हा त्या जागेची संख्या भरली जाईल. या भरतीसाठी उमेदवार हा सायन्स मधून 12 वी पास असायला हवा.
- अर्ज करण्याची प्रक्रिया– ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख- 9 एप्रिल 2024
- अर्ज बंद होण्याची तारीख- 7 मे 2012
सदर भरतीसाठी फॉर्म कसा भरावा?-
- सर्वात अगोदर खाली दिलेल्या वेबसाईटच्या लिंक वरती जावे.
- PDF मध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन करूनच सर्व माहिती फॉर्ममध्ये भरावी.
- फॉर्म मध्ये काही चूक आढळल्यास फॉर्म बाद केला जाईल.
- फॉर्म बरोबर तुमचा पासपोर्ट साईज फोटो व सही अपडेट करावी. कागदपत्रे ही सॉफ्ट कॉपी मध्ये असावीत.
सदर भरतीसाठी उमेदवारांची निवड कशी होणार आहे?-
- CBT Exam च्या माध्यमातून उमेदवारांची निवड ही दोन Tiers मध्ये होणार आहे. Tier 1 व Tier 2 या दोन्ही परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांना जॉबसाठी निवडले जाणार आहे.
- CBT Exam ही कॉम्प्युटरवर घेतली जाणार आहे. ही परीक्षा MCQ म्हणजे Objective Type असणार आहे.
- जे उमेदवार पहिल्या Tier मध्ये पास होतील त्यांना दुसऱ्या Tier साठी बोलवले जाणार आहे व नंतर मुलाखत व उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल.
- जे उमेदवार सर्व परिक्षेत उत्तीर्ण होतील त्यांना भरतीसाठी निवडले जाणार आहे.
परीक्षेची तारीख-
- Tier 1- जून – जुलै 2024
- Tier 2- अजून सूचित करण्यात आलेली नाही.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now