भारतीय सीमा सुरक्षा दल मध्ये 10 वी, ITI उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना भरतीची संधी.

आज आपण सदर लेखातून भारतीय सीमा सुरक्षा दल भरती (BSF) बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही भरती 10 वी पास, ITI व संबंधित डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी आहे. यासाठी उमेदवारांना काही वर्षाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही वेगवेगळ्या Phase मध्ये केली जाणार आहे. म्हणजेच जे उमेदवार तिन्ही टप्प्यांमध्ये उत्तीर्ण होतील त्यांना मेरिट लिस्ट द्वारे रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे. या भरतीसाठी आपण ऑनलाइन फॉर्म करू शकता. या भरतीसाठी लेखी परीक्षा देखील असणार आहे. भरतीचे नाव: BSF भरती 2024

एकूण जागा: 82

एकूण पदे: 10

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

पगार: 1,12,400 रुपये प्रति महिना (पदानुसार वेतन श्रेणी वेगवेगळी असणार आहे)

परीक्षा फी: 100 रुपये (मागासवर्गीय उमेदवारांना फी नाही)

वयाची अट: 18 ते 30 वर्ष (पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे)

            पदाचे नाव    पद संख्या  
हेड कॉन्स्टेबल(Works)13
ज्युनिअर इन्स्पेक्टर/सब इंस्पेक्टर(Electrical)09
हेड कॉन्स्टेबल(Plumber)01
हेड कॉन्स्टेबल(Carpenter)01
कॉन्स्टेबल(Generator Operator)13
कॉन्स्टेबल(Generator Mechanic)14
कॉन्स्टेबल(Lineman)09
असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक(Assistant Sub Inspector)08
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक(Assistant Sub Inspector)11
कॉन्स्टेबल(Storeman)03
एकूण82

BSF भरती पदांचे वेतन:

पदाचे नाववेतन  श्रेणी
हेड कॉन्स्टेबल(Works)35,400 – 1,12,400 रु. महिना
ज्युनिअर इंस्पेक्टर/सब इंस्पेक्टर(Electrical)35,400 – 1,12,400 रु. महिना
हेड कॉन्स्टेबल(Plumber)25,500 – 81,100 रु. महिना
हेड कॉन्स्टेबल(Carpenter)25,500 – 81,100 रु. महिना
कॉन्स्टेबल(Generator Operator)21,700 – 69,100 रु. महिना
कॉन्स्टेबल(Generator Mechanic)21,700 – 69,100 रु. महिना
कॉन्स्टेबल(Lineman)21,700 – 69,100 रु. महिना
असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक(Assistant Sub Inspector)29,200 – 92,300 रु. महिना
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक(Assistant Sub Inspector)29,200 – 92,300 रु. महिना
कॉन्स्टेबल(Storeman)21,700 – 69,100 रु. महिना

शैक्षणिक पात्रता-

  • पद क्र.1: सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.3: 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 3 वर्ष अनुभव
  • पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 3 वर्ष अनुभव
  • पद क्र.5: 10वी उत्तीर्ण + ITI (Electrician/Wireman/Diesel/Motor Mechanic) किंवा 3 वर्ष अनुभव
  • पद क्र.6: 10वी उत्तीर्ण + ITI (Diesel/Motor Mechanic) किंवा 3 वर्ष अनुभव
  • पद क्र.7: 10वी उत्तीर्ण + ITI (Electrical Wireman/Lineman) किंवा 3 वर्ष अनुभव
  • पद क्र.8: संबंधित डिप्लोमा.
  • पद क्र.9: संबंधित डिप्लोमा.
  • पद क्र.10: <1>10वी उत्तीर्ण <2> 2 वर्ष अनुभव

वयोमर्यादा

  • पद क्र.1 आणि 2: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3 ते 7: 18 ते 25 वर्ष
  • पद क्र.8 आणि 9: 28 वर्षांपर्यंत
  • पद क्र.1o: 20 ते 25 वर्ष

मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्यामध्ये SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षाची सूट. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.

अर्ज सुरू झालेली तारीख: 18 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

सदर भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत-

  • यासाठी आपल्याला अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. आपणास साईटवर गेल्यावर OTR One Time Registation नोंदणी करायची आहे.
  • नंतर BSF भरतीचा फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल. तो काळजीपूर्वक भरायचा आहे.
  • त्यानंतर ऑनलाईन भरतीची 100 रु. परीक्षा फी भरायची आहे. Open, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी फी भरणे अनिवार्य आहे.
  • फी भरून झाली की नंतर BSF भरतीचा अर्ज सबमिट करायचा आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

भरतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *