लाडकी बहीण योजना, 26.34 लाख महिला अपात्र!
राज्य शासनाच्या माध्यमातून जून महिन्यातील लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची त्याचबरोबर अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर करण्यात आलेली आहे. 2.25 कोटी पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती लाभ हस्तांतरित केलेला आहे. त्याचवेळी एकूण 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्थगित केलेला आहे. काय म्हणाल्या आदिती तटकरे?- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी …




