खरीप ई-पीक पाहणीला सुरुवात?
ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे 7/12 उताऱ्यावरती शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प हा दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून राबवला जात आहे. संपूर्ण राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पामध्ये सुधारणा करून रब्बी हंगाम 2024 …




