पुण्यातील धरण पाणीसाठा अपडेट?
पुणे शहरासह परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवरती खडकवासला धरण प्रशासनाने (दि.19 ऑगस्ट 2025 म्हणजेच मंगळवार रोजी) दुपारी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आलेली आहे. सकाळी सोडण्यात आलेला 9,659 क्युसेक विसर्ग दुपारी एक वाजता …




