कोणत्या चेकच्या मागील बाजूस सही केली जाते? जाणून घेऊया सविस्तर माहिती.
सध्याच्या डिजिटल युगात बहुतांश लोक एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करत असतात. त्यामुळे अनेक बँका मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही बँकेत न जाता लाखो ट्रान्सफर करू शकता. मात्र एवढे होऊन देखील धनादेशाद्वारे पेमेंट करणे कमी झालेले नाही. अजूनही अनेक मोठे आर्थिक व्यवहार धनादेशाद्वारे केले जातात. जर तुम्ही चेकद्वारे व्यवहार करत असाल तर तुम्हाला …
कोणत्या चेकच्या मागील बाजूस सही केली जाते? जाणून घेऊया सविस्तर माहिती. Read More »