शेवटची संधी… रेशन कार्ड धारकांनी हे काम या तारखेपर्यंत पूर्ण करा,नाही तर फुकट धान्य मिळणार नाही.
आपले सरकार हे दरमहा बीपीएल कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे मोफत धान्य देत असते. अशा बीपीएल कुटुंबांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ज्या कुटुंबांचे रेशन कार्ड हे बीपीएल मध्ये आहे अशा सर्वांनी आपले रेशन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. म्हणजेच आपल्या रेशन कार्ड मधील कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. …




