घरी बसल्या काढा मतदान कार्ड. जाणून घेऊया अर्ज कसा करावा.
आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुका 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान पार पडणार आहेत. या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला मतदान करायचे असेल तर तुमचे नाव मतदान यादीत असणे आवश्यक आहे व तसेच तुमच्याकडे मतदान कार्ड असणे गरजेचे आहे. शेवटची मतदान यादी प्रकाशित झालेली आहे, तुमचं नाव आहे की नाही ते पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. जर …
घरी बसल्या काढा मतदान कार्ड. जाणून घेऊया अर्ज कसा करावा. Read More »




