आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. दुष्काळ अनुदान थेट शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा होणार आहे. 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यांसाठी ही दुष्काळ यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आली नव्हती, त्यांनी आपले नाव दुसऱ्या यादीत आले आहे का ते पहावे. आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपले नाव ई-केवायसी करण्यासाठी यादीत आले की नाही हे चेक करावे.
ही यादी आपणास आपल्या गावातील महा-ई-सेवा केंद्र, सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडे मिळेल. जर आपले नाव ई-केवायसी करण्यासाठी यादीत आले असेल, तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्यासाठी आपल्या जवळील महा-ई-सेवा केंद्रामध्ये जावे.
तेथे जाऊन ई-केवायसी करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. ती चालू झाली आहे. जेणेकरून दुष्काळ अनुदान हे थेट आपल्या बँक खात्यात जमा होण्यास मदत होईल.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.