भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा?
पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर सतत पाऊस पडत असल्यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. भीमा व निरा खोऱ्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या दौंड येथून उजनी धरणात एक लाख वेगाने पाणी येत आहे. उजनी धरणामध्ये मंगळवारी (ता.19) पर्यंत 105.25% टक्के जलसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस आहे व पुणे जिल्ह्यातील …