शासनाकडून तुमच्या नावावर किती रेशन धान्य येते? किती किलो रेशन धान्य तुम्हाला मिळायला हवे?
आज आपण सदर लेखातून रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून दर महिन्याला किती धान्य वितरित केले जाते व आपणास रेशन दुकानदाराकडून किती धान्य दिले जाते. ते आपण मोबाईलच्या माध्यमातून कसे चेक करू शकते करू शकतो याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. शासनाने सामान्य रेशन कार्ड धारकांची फसवणूक होऊ नये यासाठी मोबाईलच्या साह्याने देखील आपणास शासन किती धान्य देते …