राज्यात मेडिकल प्रवेशासाठी वाढली स्पर्धा.
पाठीमागच्या वर्षी देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात पदवी शाखा अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या ही 1 लाख 25 हजार एवढी होती. या जागांसाठी प्रवेश घेण्यासाठी 21 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. यावेळेस ही संख्या 24 लाखांवर जाणार आहे. म्हणजेच जागांच्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. खूप जास्त विद्यार्थी असल्यामुळे व जागा कमी …




