कामाची माहिती

आपल्या माहितीसाठी खास वेगवेगळे शासनाचे विभाग

माहिती तंत्रज्ञान– सामान्य प्रशासन विभाग– गृहविभाग– महसूल विभाग- वन विभाग-   कृषी विभाग- कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय- शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग- नगर विकास विभाग- सार्वजनिक बांधकाम विभाग- वित्त विभाग–   उद्योग विभाग- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग- जलसंपदा विभाग- विधी व न्याय विभाग- ग्रामविकास व पंचायत राज विभाग- अन्न व नागरी पुरवठा …

आपल्या माहितीसाठी खास वेगवेगळे शासनाचे विभाग Read More »

सभासदत्वाचे स्मार्ट कार्ड मिळाल्यामुळे वकील होणार आणखी स्मार्ट.

आता दर पाच वर्षांनी पुणे वकील संघटनेच्या सदस्यत्वासाठी शैक्षणिक कागदपत्रे देण्याची पद्धत  बंद होणार आहे. त्याचबरोबर बार कौन्सिल, जिल्हा व तालुका स्तरावरील निवडणुकांवर होणारा परिणाम व त्यातील सदस्यत्वावरून निर्माण होणारा गोंधळ थांबवला जाणार आहे. सदस्यत्व देताना वकिलांची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात साठवली जाणार आहेत. त्याचबरोबर राज्यातील वकिलांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व वकिलांची सनद …

सभासदत्वाचे स्मार्ट कार्ड मिळाल्यामुळे वकील होणार आणखी स्मार्ट. Read More »

राज्यात मेडिकल प्रवेशासाठी वाढली स्पर्धा.

पाठीमागच्या वर्षी देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात पदवी शाखा अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या ही 1 लाख 25 हजार एवढी होती. या जागांसाठी प्रवेश घेण्यासाठी 21 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. यावेळेस ही संख्या 24 लाखांवर जाणार आहे. म्हणजेच जागांच्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. खूप जास्त विद्यार्थी असल्यामुळे व जागा कमी …

राज्यात मेडिकल प्रवेशासाठी वाढली स्पर्धा. Read More »

5 रुपये दूध अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.

राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केले होते. आत्तापर्यंत 85% शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले आहे. जे उर्वरित शेतकरी आहे त्यांचे अनुदान तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर जमा करण्यात येणार आहे, असे विभागाने संबंधित विभागाने सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 50 दिवसांचे दूध अनुदान जमा झाले आहे उर्वरित 10 …

5 रुपये दूध अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. Read More »