कसा ओळखावा केमिकल विरहित आंबा? या चार पर्यायांमुळे फसवणूक होण्यापासून ग्राहकांचा बचाव होणार.
आपल्या राज्यातील शेतकरी हे नैसर्गिक रित्या झाडांवर आंबे पिकवत असतात; परंतु एकदा व्यापाराच्या हातात आंबा गेल्यानंतर किंवा किरकोळ विक्रेत्यांकडे गेल्यानंतर त्याच्यावर बऱ्याच केमिकल युक्त प्रक्रिया केला जातात. काही आंब्यांना गुणवत्ता नसली तरीही ते केमिकलने पिकवले जातात व त्याचे मूल्यवर्धन केले जाते. यामुळे ग्राहक आणि शेतकरी यांना मोठा फटका बसतो. परंतु यामुळे काही वेळा ग्राहक शेतकऱ्यांना …