अमूल दूध व महामार्गावरील प्रवास दरात वाढ.
सर्व सामान्य जनतेला मागायची चटके सोसावे लागत आहेत. त्यातच गुजरातच्या अमूल दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली गेली आहे. तसेच आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देखील टोल दरामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये तीन ते पाच टक्के वाढ लागू होणार आहे. सोमवार रात्रीपासूनच ही दरवाढ होणार आहे, असे सांगण्यात आले आहे. आज मंगळवार (ता.4) …




