15 जून पासून राज्यातील शाळांमध्ये ‘एक राज्य-एक गणवेश’ लागू.
राज्यातील सरकारी त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश देण्यासाठी राज्यात ‘एक राज्य-एक गणवेश’ या योजनेची अंमलबजावणी करण्याचा शालेय शिक्षण विभागाने सोमवारी शासन निर्णय जाहीर केला आहे. परंतु यात मागील धोरणातील निर्णय बदलण्यात आल्याने संभ्रम वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. नवीन आदेशानुसार सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश निश्चित करण्यात आला आहे. …
15 जून पासून राज्यातील शाळांमध्ये ‘एक राज्य-एक गणवेश’ लागू. Read More »




