राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे सात निर्णय.

मंत्रिमंडळ निर्णय खालील प्रमाणे

  1. विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता 75 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपयांचे शुल्क.
  2. चंद्रपूर कॅन्सल केअर फाउंडेशनला भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्कात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  3. विरार ते अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून 22 हजार 250 कोटी रुपये कर्जास मान्यता.
  4. पुणे रिंग रोड संपादनासाठी हुडको कडून 5 हजार 500 कोटी कर्जास मान्यता.
  5. मुंबई मेट्रो-3 लवकर सुरू होणार: शासनाच्या हिश्श्याची 1163 कोटी एवढी रक्कम थेट मुंबई मेट्रो रेलला मान्यता.
  6. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्यात सुधारणा: रेसकोर्सवर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम होणार नाही. महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात मान्यता देण्यात आली आहे.
  7. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 3 हजार 909 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचा पुन्हा दर्जा सुधारण्यासाठी 310 मिलियन डॉलर्स कर्जास मान्यता.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *