मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, फॉर्म करा डाऊनलोड.

आज आपण सदर लेखातून अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी आपल्याला कशा पद्धतीने अर्ज करता येणार आहे, या विषयाची संपूर्ण माहिती आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत.

सदर योजनेची अर्ज प्रक्रिया-

  • या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने देखील करता येणार आहे .किंवा
  • तसेच खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पीडीएफ डाउनलोड करायची आहे. याची प्रिंट काढून त्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे व नंतर हा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका हा तुमचा फॉर्म नारी शक्ती दूत अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने भरणार आहेत.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

येथून करा फॉर्म डाऊनलोड.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *