आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तहसीलदार यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे. चला तर मग तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याबद्दलची आज सदर लेखातून माहिती जाणून घेऊयात.
तहसीलदार यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
- रेशन कार्ड
- अर्जदार आधार कार्ड
- तलाठी उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
वरती दिलेली सर्व कागदपत्रे ही तहसीलदार यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणार आहेत.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now