नाफेडचा या आठवड्यातील कांदा खरेदीचा दर निश्चित.
नाफेडचा या आठवड्यातील कांदा खरेदीचा दर निश्चित केला असून त्यानुसार 2555 रुपये प्रतिक्विंटल असा दर ठरवण्यात आलेला आहे. मागील दोन आठवडे हा दर फक्त 2105 रुपये प्रतिक्विंटल इतका होता. मात्र नाफेड करून हे दर वाढणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार दरात वाढ झाली. परंतु बाजार समितीमध्ये सध्या स्थितीला 2800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळत आहे. त्या …




