शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ‘नाफेड’ने थकवले 15 कोटी रुपये.
खरेदी केलेल्या कांद्याचे कमिशन मजुरी व अनामत रक्कम परत न मिळाल्याने नाशिक, पुणे, नगर व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 18 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे तब्बल 14 कोटी 89 लाख 65 हजार रुपये थकीत आहे. त्यामुळे जवळपास 150 कंपन्या अडचणीत आहेत.’नाफेड’ने हिशेब पूर्ण केलेला नाही. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील कंपन्यांच्या सभासद शेतकऱ्यांनी आवाज उठवलेला आहे. नाफेड व एनसीसीएफ …
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ‘नाफेड’ने थकवले 15 कोटी रुपये. Read More »




