रेशन कार्ड धारकांनी हे काम करा नाहीतर रेशन धान्य मिळणे होणार बंद.
सदर योजनेची माहिती – केंद्र सरकार मार्फत शिधा पत्रिकेवर वितरित केल्या जाणाऱ्या धान्य वितरणाच्या लाभार्थ्यांची माहिती अद्यावत करण्यासाठी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया गेल्या काही महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेले होते. परंतु अजूनही अनेक रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. जर शिधापत्रिकेत ज्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत त्यांची ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली …
रेशन कार्ड धारकांनी हे काम करा नाहीतर रेशन धान्य मिळणे होणार बंद. Read More »




