कामाची माहिती

सातबारा उतारा डाऊनलोड करण्याचे ऑनलाईन पोर्टल 19 ते 22 जुलै दरम्यान बंद राहणार आहे?

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. भूमी अभिलेख विभागाचे ऑनलाईन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्यावत करण्यासाठी बंद करण्यात येणार आहे. हे पोर्टल 19 ते 22 जुलै या दरम्यान बंद राहणार आहे. या तीन दिवसांमध्ये सातबारा उतारा, मिळकत पत्रिका, फेरफार उतारे हे ऑनलाईन डाऊनलोड करता येणार नाहीत, अशी माहिती राज्य समन्वयक यांनी दिली आहे. ई- …

सातबारा उतारा डाऊनलोड करण्याचे ऑनलाईन पोर्टल 19 ते 22 जुलै दरम्यान बंद राहणार आहे? Read More »

किर्तनकार व वारकऱ्यांसाठी पेन्शन; मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय.

राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी त्याचबरोबर सोयी- सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय रविवारी राज्य शासनाने घेतला आहे. जे वारकरी परंपरेने महिन्याची पायी वारी करतात त्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्ध काळात ‘वारकरी पेन्शन योजना’ सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. …

किर्तनकार व वारकऱ्यांसाठी पेन्शन; मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय. Read More »

बँक KYC करण्यासाठी लाईनमध्ये थांबण्याची गरज नाही; आता घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने बँक केवायसी करता येणार.

आज आपण सदर लेखातून अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता कोणत्याही कामासाठी बँकेच्या शाखेत जाण व तासभर रांगेमध्ये उभे राहणे जुने झाले आहे. कारण बहुतेक प्रक्रिया आता ऑनलाईन झाली आहे. आता KYC अपडेट करण्यासाठी देखील बँक मध्ये जाण्याची गरज नाही. भारतीय रिझर्व बँकेने (RBI) ग्राहकांसाठी नवीन सोय उपलब्ध करून दिली आहे. जर तुमची KYC …

बँक KYC करण्यासाठी लाईनमध्ये थांबण्याची गरज नाही; आता घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने बँक केवायसी करता येणार. Read More »

देशात पुरेशा प्रमाणात कांदा असतानाही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानमधून केला कांदा आयात; शेतकरी संघटनेची कांदा आयात बंद करण्याची मागणी!

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. भारतातील व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्या देशातून कांदा आयात करू नये यासाठी, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केंद्र सरकारकडे कांद्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी केली आहे. मागील आठवड्यात अफगाणिस्तान येथून दिल्लीतील काही व्यापाऱ्यांनी कांदा आयात केला आहे. महाराष्ट्राबरोबरच …

देशात पुरेशा प्रमाणात कांदा असतानाही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानमधून केला कांदा आयात; शेतकरी संघटनेची कांदा आयात बंद करण्याची मागणी! Read More »