राज्यात महसूल विभागाच्या मार्फत वर्षभर केलेल्या विविध लोकसभा लोकाभिमुख कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी दि.1 ऑगस्ट महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जनतेला अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याकरता यावर्षी दिनांक 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलेला आहे.
त्यामुळे खालील दिलेल्या सर्व योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा व हा महसूल पंधरवडा यशस्वीरित्या पार पाडावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आलेले आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया महसूल पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रम कोणकोणते आहेत.
महसूल पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रम-
- 1 ऑगस्ट-
महसूल दिन साजरा करणे व महसूल पंधरवडा शुभारंभ
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना
- 2 ऑगस्ट-
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
- 3 ऑगस्ट-
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
- 4 ऑगस्ट-
स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय
- 4 ऑगस्ट-
स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय
- 5 ऑगस्ट-
कृषी मार्गदर्शन व सलोखा योजना व अभय योजना मार्गदर्शन कार्यशाळा
- 6 ऑगस्ट-
शेती, पाऊस, दाखले व नोंदणीकृत मूळ दस्त परत करणे
- 7 ऑगस्ट-
युवा संवाद
- 8 ऑगस्ट-
महसूल जन-संवाद
- 9 ऑगस्ट-
महसूल ई-प्रणाली
My Sarita Mobile App
- 10 ऑगस्ट-
सैनिक हो तुमच्यासाठी
- 11 ऑगस्ट-
आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन
- 12 ऑगस्ट-
एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा
- 13 ऑगस्ट-
महसूल अधिकारी/ कर्मचारी यांचेसाठी संवाद व प्रशिक्षण
- 14 ऑगस्ट-
महसूल पंधरवडा वार्तालाप
- 15 ऑगस्ट-
महसूल कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभ सोहळा पार पडणार आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.