कामाची माहिती

बजेटच्या घोषणानंतर स्वस्त झाला स्मार्टफोन! आता किती रुपयांना मिळणार मोबाईल फोन?

आज आपण सदर लेखातून आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली यंदाचा एनडीए सरकारमधील पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये युवकांना नोकरी मिळून देण्यासाठी नवीन योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद देखील करण्यात आलेली आहे. परंतु कालच्या बजेट मधील सर्वात महत्त्वाचा …

बजेटच्या घोषणानंतर स्वस्त झाला स्मार्टफोन! आता किती रुपयांना मिळणार मोबाईल फोन? Read More »

केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे. संसदेत मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर हा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया यंदाचा अर्थ केंद्रीय अर्थसंकल्प सामान्य जनतेसाठी काय घेऊन आलेला आहे ते थोडक्यात. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे– नोट- जर आपणास …

केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा. Read More »

कृषी क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 152 लाख कोटींची तरतूद. जाणून घेऊया त्यात कोण कोणत्या बाबींचा समावेश आहे.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत.  मोदी 3.0 सरकारचा पहिल्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी  विकास, ऊर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, …

कृषी क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 152 लाख कोटींची तरतूद. जाणून घेऊया त्यात कोण कोणत्या बाबींचा समावेश आहे. Read More »

5 रुपये प्रति लिटर गाय दूध अनुदानासाठी अर्ज करण्याची मुदत आता 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. गायीच्या दुधाला 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याबाबत निर्णय शासनाने आता 30 सप्टेंबर पर्यंत चालू राहणार आहे. जे दूध उत्पादक शेतकरी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करतात त्यांना या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सहकारी संघ, खाजगी …

5 रुपये प्रति लिटर गाय दूध अनुदानासाठी अर्ज करण्याची मुदत आता 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. Read More »