आधार कार्ड वरील नाव, लिंग, वाढदिवसाची जन्माची तारीख व पत्ता किती वेळा बदलण्याची मुभा आहे?
आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. युनिक आयडेंटिफिकेशन अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने आधारकार्ड संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया आधार कार्ड वरील नाव, वाढदिवसाची तारीख, लिंग व पत्ता या गोष्टी नेमक्या किती वेळा बदलता येऊ शकतात. आधारकार्डवरील या गोष्टी फार कवचित बदलल्या जात असल्यामुळे …




