उद्यापासून घरोघरी तिरंगा अभियान.
आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या प्राणाचे बलिदान दिले आहे. त्यांच्या त्या बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. तसेच राष्ट्र प्रेमाची नवी उभारी देईल. कारण आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यंदाही राज्यातील …




