ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ‘ग्रामपंचायत अधिकारी’ असा नाम उल्लेख.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत (दि. 23 सप्टेंबर) राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रिकरण करून या पदाचे नाव ‘ग्रामपंचायत अधिकारी’ असे करण्यात यावे यासाठी मान्यता देण्यात आलेले आहे. तसेच त्या बाबतीतील शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी या पदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी शासन व जनता यांना जोडणारे …




