या तारखेला विधानसभेसाठी राज्यात होणार मतदान!
मंगळवारी (ता.15) रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तकुमार यांनी दिलेली आहे. महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर केल्याने महाराष्ट्रासह झारखंडमध्ये विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम- महाराष्ट्र …




