कामाची माहिती

सातबारा उताऱ्यामधील चुक दुरुस्त करण्याची ऑनलाईन प्रक्रिया!

सातबारा उतारा हे शेतीशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांमधील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. परंतु संगणकीकृत प्रणालीमध्ये टायपिंग करताना किंवा हस्तलिखित उताऱ्यांचे संगणकीकरण करताना काही चूक होण्याची शक्यता असते. या अशा चुकांमुळे जमिनीच्या नोंदीत तफावत निर्माण होते. त्यामुळे भविष्यात मालकी हक्क, वारसाहक्क किंवा खरेदी-विक्री प्रक्रियेत अडचणी येण्याची शक्यता असते. जर ऑनलाईन सातबारा उतारा व हस्तलिखित सातबारा उताऱ्यात …

सातबारा उताऱ्यामधील चुक दुरुस्त करण्याची ऑनलाईन प्रक्रिया! Read More »

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करता येऊ शकते?

महाराष्ट्र राज्यातील लागवड योग्य जमीन कमी होत चालली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या व शहरीकरण. वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात विभाजन होत चालले आहे. त्यामुळे राज्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तसेच अनेक जण आता नवीन शेतजमीन खरेदी करण्याचा विचार करत आहेत. जर शेती करण्यासाठी त्याचबरोबर गुंतवणूक म्हणून शेतजमिनी खरेदी करण्याचा …

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करता येऊ शकते? Read More »

HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?

केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना “उच्च सुरक्षा क्रमांक पाटी” (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट- HSRP) बंधनकारक करण्यात आलेली आहे. जर तुम्ही ही नंबर प्लेट नाही लावली तर तुम्हाला आरटीओच्या नियमानुसार जो काही दंड आकारण्यात आलेला आहे तो भरावा लागणार आहे. आता ही नंबर प्लेट तुमच्या टू व्हीलर गाडीला, थ्री व्हीलर गाडीला …

HSRP नंबर प्लेट म्हणजे काय? Read More »

भूमी अभिलेखच्या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून सर्व सेवा ऑनलाईन…

महाराष्ट्रा राज्यातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी भूमी अभिलेख यांच्याकडून एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. आता सातबारा, 8अ, फेरफार, मालमत्ता पत्रक यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे एका क्लिकवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने डिजिटल युगाशी सुसंगत अशी एक नवीन प्रणाली विकसित केलेली आहे. यामुळे नागरिकांना तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. त्याचबरोबर यामुळे …

भूमी अभिलेखच्या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून सर्व सेवा ऑनलाईन… Read More »