कामाची माहिती

रेशनकार्डधारकांना शेवटची संधी!

आज आपण सदर लेखातून रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. ज्या रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना उद्यापर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी फक्त एकच दिवस उरलेला आहे. जर 30 एप्रिल पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मोफत रेशन धान्य मिळणे बंद होणार आहे. या अगोदर शेवटची तारीख ही 30 मार्च …

रेशनकार्डधारकांना शेवटची संधी! Read More »

राज्यातील गायरान जमिनींच्या बाबतीत शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात अनेक वर्षापासून गायरान अतिक्रमण ही एक समस्या गंभीर बनलेली आहे. गायरान जमीन म्हणजेच गावासाठी राखीव असलेली सामायिक जमिनी. या जमिनीचा उपयोग हा प्रामुख्याने जनावरे चारण्यासाठी, शेतीपूरक उपक्रमांसाठी, शासकीय योजनांसाठी तसेच ग्रामविकासासाठी करण्यात येतो. परंतु गेल्या काही दशकांमध्ये या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे. तसेच शेती उपयोग व खाजगी …

राज्यातील गायरान जमिनींच्या बाबतीत शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! Read More »

सात-बारा उताऱ्यावर पंधरा दिवसांत होणार नोंद?

जमीन खरेदी केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर प्रत्यक्ष नावे येण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. या धर्तीवर नोंदणी विभागाची ‘आय सरिता’ व भूमिअभिलेख विभागाची ‘ई-फेरफार’ या दोन संगणक प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदवल्यानंतर ऑनलाईन फेरफार नोंद घेतली जाणार आहे. या सुविधेमुळे 15 ते 20 दिवसात सातबारा उताऱ्यावर नाव नोंदविले जाणार आहे. हा निर्णय …

सात-बारा उताऱ्यावर पंधरा दिवसांत होणार नोंद? Read More »

नोंदणी केलेल्या दस्तामध्ये चूक झालेली असेल तर दुरुस्त कशी करावी?

दस्ताऐवज हे शेतजमीन खरेदी-विक्री त्याचबरोबर रियल इस्टेट व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. तसेच जर यातील त्रुटी तत्काळ दुरुस्त न केल्यास दस्ताऐवजांच्या कायदेशीरतेला आव्हान देता येते. दुरुस्ती विलेख खरेदीदार व विक्रेत्यांना मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये अशा त्रुटी दूर करण्यासाठी सुविधा देतो. यामध्ये प्राधान्याने शब्दलेखन चुका, टायपिंग चुका, पुनरावृत्ती, संख्यात्मक चुका व जटिल वाक्यरचना यामध्ये दुरुस्त केले जाताते. दुरुस्ती …

नोंदणी केलेल्या दस्तामध्ये चूक झालेली असेल तर दुरुस्त कशी करावी? Read More »