कामाची माहिती

शेत जमिनीची वाटणी नेमकी कशी करण्यात येते?

देशाची लोकसंख्या एवढी वाढलेली आहे की, आता राहिला देखील जागा शिल्लक नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये जमिनीवरून होणारे वाद काही नवीन नाहीत. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जमिनीचे वाद कोर्टापर्यंत गेलेले आहेत. आजही अनेक प्रकारने कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये मुख्यतः जमिनीच्या वाटणीवरून होणारे वाद पाहायला मिळतात. शेत जमिनीची वाटणी करताना कायदेशीर प्रक्रियांचे पालन करावे लागत …

शेत जमिनीची वाटणी नेमकी कशी करण्यात येते? Read More »

शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्ताची नोंदणी फी माफ़; शासनाचा मोठा निर्णय?

शेत जमिनीच्या वाटणीनंतर नोंदणी दस्तासाठी आकारण्यात येणारी नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. चालू घडीला नोंदणी फी ही शेती त्याचबरोबर बिगरशेती मिळकतीसाठी सारखीच आहे. ती एकूण मूल्याच्या 1 टक्केपर्यंत म्हणजेच कमाल 30,000/- रुपये आकारण्यात येत होती. परंतु शेती मिळकतीसाठी मुद्रांक शुल्क मात्र नाममात्र म्हणजे 100 रुपये असूनही नोंदणी …

शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्ताची नोंदणी फी माफ़; शासनाचा मोठा निर्णय? Read More »

विवाहित बहिणीला भावाच्या संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार आहे का?

अनेक कुटुंबांमधील मालमत्तेवरून होणारे वाद-विवाद कायदेशीर पातळीवर जाऊन पोहोचतात. मालमत्तेवरील वादविवाद हे मध्यमवर्गीय कुटुंबांमध्येच नाही तर मोठ्या कुटुंबांमध्ये ही दिसून येतात. अनेक लोकांना मालमत्तेच्या संबंधित कायद्यांची चांगली माहिती नसल्यामुळे हे वाद आणखी चिघळत जातात. परंतु आज आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत विवाहित बहिणीला भावाच्या मालमत्तेवर दावा करता येतो का? व कोणत्या परिस्थितीत बहीण भावाच्या …

विवाहित बहिणीला भावाच्या संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार आहे का? Read More »

आता फक्त 200 रुपयांमध्ये होणार शेतजमिनीची हिस्सेवाटप मोजणी!

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने शेतजमिनीच्या हिस्सेवाटप मोजणीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता फक्त 200 रुपयांमध्ये शेतजमिनीची मोजणी व हिस्से वाटप करण्यात येणार आहे, ही माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे. या अगोदर जमिनीच्या हिस्सेवाटपासाठी प्रति हिस्सा 1000 ते 4000 रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येत …

आता फक्त 200 रुपयांमध्ये होणार शेतजमिनीची हिस्सेवाटप मोजणी! Read More »