कामाची माहिती

भूमी अभिलेखच्या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून सर्व सेवा ऑनलाईन…

महाराष्ट्रा राज्यातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी भूमी अभिलेख यांच्याकडून एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. आता सातबारा, 8अ, फेरफार, मालमत्ता पत्रक यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे एका क्लिकवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने डिजिटल युगाशी सुसंगत अशी एक नवीन प्रणाली विकसित केलेली आहे. यामुळे नागरिकांना तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. त्याचबरोबर यामुळे …

भूमी अभिलेखच्या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून सर्व सेवा ऑनलाईन… Read More »

एप्रिल महिन्यापासून आठवी आर्थिक गणना सुरू होणार!

देशात आठवी आर्थिक गणना येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झालेली आहे. हे काम वेळेत व योग्य पद्धतीने व्हावे यासाठी राज्यासह जिल्हा, तालुका व महापालिका क्षेत्रावर समिती स्थापन करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्याद्वारे दर पाच वर्षांनी आर्थिक गणना करण्यात येते. यावर्षी ही आठवी गणना होणारा असून, तिचे काम एप्रिल 2025 …

एप्रिल महिन्यापासून आठवी आर्थिक गणना सुरू होणार! Read More »

पेमेंट केल्यानंतर प्रत्येकाला सोलर मिळतोच का?

मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या माध्यमातून पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी करताना काही त्रुटी दिसून येत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या त्रुटी आढळून येत आहेत त्यांना परत कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर आम्ही पेमेंट केले आहे, तर आता अडचण कोणती? तसेच या योजनेच्या माध्यमातून कशाप्रकारे अमलबजावणीची प्रक्रिया …

पेमेंट केल्यानंतर प्रत्येकाला सोलर मिळतोच का? Read More »

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आता महावितरणतर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्यात येणार!

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसून मोफत वीज योजनेच्या माध्यमातून महावितरण तर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना समजेल की आपल्या प्रकल्पात किती वीजनिर्मिती झाली आहे त्याचबरोबर घरामध्ये किती विजेचा वापर झाला आहे याची अद्यावत माहिती मोबाईल ॲपद्वारे मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून …

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आता महावितरणतर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्यात येणार! Read More »