1 रुपयात पिक विमा ही योजना बंद; आता राज्यात सुधारित पिक विमा योजना राबवली जाणार!
शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरायचा व त्यात राज्य सरकारला आपला आर्थिक सहभाग देऊन विमा कंपन्यांना रक्कम देण्यात येईल, ही पूर्वीची राज्यात असलेली पद्धत पुन्हा एकदा लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. मागील दोन वर्षापासून राज्यांमध्ये सुरू असलेली एक रुपयात पिक विमा योजना आता बंद करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये मागील …
1 रुपयात पिक विमा ही योजना बंद; आता राज्यात सुधारित पिक विमा योजना राबवली जाणार! Read More »




