आता शेतातील रस्ता होणार 3 ते 4 मीटरचा!
शेती हा भारतीय कृषी समाजातील फक्त उपजीविकेचे साधन नसून ते एक जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनलेला आहे. शेतरस्ता हा शेतकरी बांधवांच्या जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. परंतु सध्याच्या यांत्रिकरणाच्या युगात हे मार्ग अपुरे पडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. जो शेतकऱ्यांसाठी आता वरदान ठरणार आहे. आता शेतरस्त्याचे रुद्दीकरण त्याचबरोबर शेतकऱ्यांची अधिकृत …




